करमाळा

ब्रेकिंग; पारेवाडी-जिंती दरम्यान हिंगणी पुलाजवळ रेल्वे इंजिन घसरले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग; पारेवाडी-जिंती दरम्यान हिंगणी पुलाजवळ रेल्वे इंजिन घसरले

केतूर ( अभय माने ) पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील पारेवाडी – जिंती (ता.करमाळा) दरम्यान रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचे विद्युतीकरणाचे काम चालू आहे हे काम करीत असताना आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पारेवाडी स्टेशन नजीक असणाऱ्या उजनी जलाशयावरील हिंगणी ब्रिजजवळ या कामाचे रेल्वे इंजिन घसरून अपघात झाला.

या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून रेल्वे इंजिनचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रेल्वे इंजिन अजून दहा फूट पुढे आले असते तर उजनीच्या पाण्यात कोसळले असते.पूर्वीप्रमाणे असणारी एकेरी व मार्गावरील रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

litsbros

Comment here