करमाळासोलापूर जिल्हा

हिसरे येथील ३० वर्षीय कॉम्प्युटर इंजिनियर तरुणी हिना शेख हीचे हार्ट अटॅकने निधन; नातेवाईकात हळहळ 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हिसरे येथील ३० वर्षीय कॉम्प्युटर इंजिनियर तरुणी हिना शेख हीचे हार्ट अटॅकने निधन; नातेवाईकात हळहळ

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील हिसरे येथील कॉम्प्युटर इंजिनियर हिना जहिर शेख वय 30 यांचे ह्रदय विकारा च्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा महिन्याचा मुलगा, पती, आई, वडील, दोन भाऊ, तसेच एक बहीण असा मोठा असा परिवार आहे. रेशन दुकानदार जहिर शेख यांच्या ज्येष्ठ कन्या तसेच गट सचिव असलम शेख यांच्या भगिनी होत्या होत.

हिना शेख यांचे अचानकपणे अल्पवयात निधन झाल्याने नातेवाईकासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिसरे येथे मुस्लिम कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे दफनविधी करण्यात आला.

यावेळी करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here