करमाळा तालुक्यातील घारगावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड
करमाळा (प्रतिनिधी) ; मा. सरपंच लोचना पाटील यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी अनिता राजेंद्र भोसले यांचा एकमेव अर्ज आला. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी काझी भाऊसाहेब क्षिरसागर भाऊसाहेब यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
त्यावेळी उपसरपंच सतीश अंगद पवार सौ.आशा रामलिंग देशमुखे सौ.लोचना नागनाथ पाटील , सौ. लक्ष्मी संजय सरवदे सौ कविता संतोष होगले श्री दत्तात्रय सिताराम मस्तूद ( ग्रा.प.सदस्य), ग्रामसेवक रवींद्र काळे पाटील गटाचे पॅनल प्रमुख किरण दादा पाटील
माजी सरपंच रामलिंग अण्णा देशमुखे दगडू गायकवाड,हौसराव गायकवाड, बाळासाहेब डिसले,विजय शिंदे, संजय सरवदे साहेब दादा पाटील ज्ञानदेव शिंदे लक्ष्मण लेकुरवाळे नामदेव शिंगटे विकास कात्रजकर खंडू लेकुरवाळे
रावसाहेब डिसले मच्छिंद्र पवार तात्याराम गायकवाड दत्ता बारस्कर भागवत वाघमारे भाऊ देशमुखे काशिनाथ वायकुळे शहाजी केसकर श्रीधर केसकर राज केसकर आजिनाथ भोसले गोरख भोसले श्रीधर केसकर नवनाथ अडसूळ
केदार पाटील नानासाहेब पाटील दत्तात्रय पाटील आपा भोसले लक्ष्मण साहेबराव पवार मोतीलाल काळे दत्ता अडसूळ मा् सरपंच कल्याण होगले कचरू होगले सुदाम होगले हनुमंत होगले संतोष होगले राजेंद्र भोसले सुनील होगले सुरेंद्र होगले
केदार पाटील नानासाहेब पाटील सुरज पाटील सोमा खराडे ऑपरेटर आनंद गायकवाड शिपाई मुकेश मस्तूद इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील सरांनी केले.
Comment here