करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

करमाळा येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

करमाळा (प्रतिनिधी) ;
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावट तसेच कोवीडविषयक जनजागृती करणे , नाविन्यपूर्ण संदेश देणे आदी प्रमुख निकष होते. सहभागी स्पर्धकांनी केलेली गौरी गणपतीची सजावट संयोजकांच्या व्हाट्सअपवरती फोटो द्वारे पाठविली होती.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावात कोविड लसीकरण कॅम्प संपन्न; ‘इतक्या’ जणांनी घेतली कोविडची लस

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सर्व निकषावर उतरणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह ,शाल ,गुलाबपुष्प देऊन आज आ. संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सन्मानित करण्यात आले.

litsbros

Comment here