आरोग्यसोलापूरसोलापूर शहर

आनंदाची बातमी : आज सोलापूर शहर कोरोना मुक्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आनंदाची बातमी : आज सोलापूर शहर कोरोना मुक्त

सोलापूर; सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज गुरुवारी सोलापूर शहर कोरोना मुक्त झाले. आज शहरात ६२७ कोरोना टेस्ट करण्यात आले. त्या पैकी एक ही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही.

तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार करत असलेल्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आता सोलापूर शहरात एकही कोरोना रुग्ण शिल्लक राहिला नाही. त्यामुळे सोलापूर शहर आज कोरोना मुक्त झाले आहे.

हेही वाचा- कोणार्क एक्सप्रेस दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह अटक ; दरोडेखोरात एक करमाळा तालुक्यातील तर एक दौंड तालुक्यातील आरोपी

कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांना स्वस्त धान्य व शासकीय योजनांचा लाभ देणार नाही; करमाळा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत निर्णय

litsbros

Comment here