करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यात चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज झाले सूर्यदर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्यात चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज झाले सूर्यदर्शन

केतूर (अभय माने) ; गेल्या चार दिवसापासून करमाळा तालुक्यात असणारे पावसाळी व ढगाळ वातावरण आज रविवार तारीख 5 रोजी निवळले असून तब्बल चार दिवसानंतर सूर्यदर्शन झाले आहे.

 

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने खरच केल्याने शेतकरी तसेच ऊसतोडमजूर बेजार झाले आहेत. अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने भाजीपाल्याचे दर हळूहळू वाढू लागले आहेत.

 

आज सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके पडल्याने अवकाळी पाऊस गेला असल्याचे जाणकार मंडळी सांगत आहेत. तर यापुढे थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

उसाचे फायदेशीर वाण : को-86032- वाचा या वाणाचा शोध, वैशिष्ट्ये, योगदान आणि वाणाची उत्पादन क्षमता

पाथुर्डी येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे झाले किर्तनातून प्रबोधन; कार्यक्रमाला होती करमाळा गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती

ओमिक्रॉनचा धसका ! ‘या’ जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

 

litsbros

Comment here