करमाळा

मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात करमाळ्यात संतापाची लाट, आज निवेदन सोमवारी मोर्चा !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात करमाळ्यात संतापाची लाट, आज निवेदन सोमवारी मोर्चा !

करमाळा(प्रतिनिधी); डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा फूले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेजबाबदार पणाचं वक्तव्य केल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बहूजन बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

करमाळा येथील रिपाई,मातंग एकता आंदोलन, नागेशदादा कांबळे मित्र परिवार यांचे वतीने निवेदन देण्यात आले व सर्व समविचारी संघटना व शिव फूले शाहू आंबेडकर जयंती ऊत्सव समिती यांचे वतीने निषेध मोर्चा सोमवारी दूपारी 12-30 वा आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

litsbros

Comment here