करमाळा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘बिबट्यांच्या पिल्लां’चा तो व्हिडीओ करमाळा तालुक्यातील नाही, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘बिबट्यांच्या पिल्लां’चा तो व्हिडीओ करमाळा तालुक्यातील नाही, वाचा सविस्तर

बिबट्या ची पिल्ले ऊसतोड मजुरांना सापडल्याचा व्हिडिओ शेटफळ (ता. करमाळा) येथील असल्याचा मेसेज सध्या तालुक्यात सोशल मीडियावर फिरत आहे. वस्तुस्थिती तशी नसून हा इतर ठिकाणचा व्हिडिओ आहे.

 

तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु दक्षता घ्यावी .

शेटफळ केडगाव चिखलठाण भागात करमाळ्याचे वन अधिकारी चौकशी करून गेली या संदर्भात चौकशीसाठी मोहोळ वरून पथक येणार असल्याचे समजते

litsbros

Comment here