करमाळा भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी प्रदर्शनीचे उद्घाटन

करमाळा भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी प्रदर्शनीचे उद्घाटन

करमाळा- भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा भाजप संपर्क कार्यालय येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी व संजय घोरपडे यांच्या हस्ते भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी या नरेंद्रजी मोदी यांच्यावर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शन आलेखावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मापासून ते आज पर्यंत सामाजिक, राजकीय व देशासाठी केलेल्या महान कार्याचे लेखन केलेले आहे, या प्रदर्शनामुळे करमाळा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व नागरिकांना नरेंद्रजी मोदी यांचा जीवनपट अभ्यासायला मिळणार आहे.हे प्रदर्शन 17 सप्टेंबर ते 2 दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत ठेवले जाणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले आहे.


यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे , व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया,बिटरगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरूमकर, मकाई सहकारी साखर कारखाने संचालक हरिभाऊ झिंजाडे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,

व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर

रेल्वे प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश;कोईमतूर – कुर्ला रेल्वे गाडीला जेऊर येथे एका दिवसासाठी थांबा

सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर , विष्णू रंदवे, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, जयंत काळे पाटील, मच्छिंद्र हाके, दादासाहेब देवकर, आबा वीर ,बापू मोहोळकर ,भरत गुंड ,हर्षद गाडे, किरण शिंदे, दादा गाडे, मनोज मुसळे ,सुरज लष्कर, संदीप काळे , वसीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line