करमाळा

आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे यांना मातृशोक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे यांना मातृशोक

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील आवाटी येथील माजी सरपंच व पुणे येथील सुप्रसिद्ध बिल्डर श्री संजय दामू नलावडे यांच्या मातोश्री राजूबाई दामू नलावडे वय 95 यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे त्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी आवाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होती.

litsbros

Comment here