करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

करमाळ्यात काॅग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात काॅग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

करमाळा(प्रतिनिधी) ;
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज काँग्रेस आय पक्षाचे वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून करण्यात आली.

यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक आदोंलनानी भारताला स्वातंत्र्य मिळून दिले सन 1930 साली इंग्रजांनी लादलेल्या मिठा वरील करा विरोधात आंदोलन केले तर 1942 साली इंग्रजां विरोधात भारत छोडो आंदोलन केले महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा चा पुरस्कार केला अशा या राष्ट्रपिता ची जयंती संपूर्ण भारतभर साजरी केली जाते असे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा – आम्ही आधीपासूनच गळ्यात जानवं ही घालतो, आमचं आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण जातीत स्थान द्या; सुतार समाजाची मागणी

करमाळा एसटी स्थानकातून ज्येष्ठ नागरिकांना वाटप होणार स्मार्ट कार्ड; आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत

यावेळी फारूक जमादार .साजीद बेग. संभाजी गायकवाड. पांडुरंग सावंत. कलीम शेख आसिफ बेग मैनुद्दीन शेख. महेश भागवत दत्तात्रय कांबळे अंगद झिंजाडे रविद्र सुरवसे सचिन सामसे सलीम शेख दिनेश सावंत पप्पु रंधवे आदी जणानी जयंती साजरी केली.

litsbros

Comment here