ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराज्य

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; निवडणूक आयोगाने दिले आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; निवडणूक आयोगाने दिले आदेश

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 18 /11/ 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सन 2022 मध्ये संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून सदर प्रभाग रचना दिनांक 30/11/2021पर्यंत निवडणूक आयोगाला ईमेल द्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – दुर्दैवी! मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू; सहा महिन्यापुर्वीच झाला होता विवाह

भगतवाडीत मध्यरात्री विजेच्या तारा तुटल्याने ऊस पेटला: तरुणांच्या सतर्कतेमुळे 50 ते 60 एकर ऊस वाचला; आग विझवताना चार जणांना बसला शॉक पण..

यामध्ये कच्चा आराखडा तयार करण्याची समिती, प्रभागाची मांडणी, प्रभाग संख्या ठरवणे, प्रभाग लोकसंख्या, प्रभाग दिशा ठरवणे इत्यादी कार्यक्रम विहित मुदतीत तयार करून आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

litsbros

Comment here