आरोग्यजेऊर

जेऊर येथे ‘शिव- भिम- मुस्लिम समिती’ च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे ‘शिव- भिम- मुस्लिम समिती’ च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

जेउर(प्रतिनिधी); सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असुन रक्ताची आवश्यकता भासत असल्यामुळे शिव सेना युवा नेते पै. पृथ्वीराज (भैय्या) पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ग्रा.पं.उप-सरपंच अंगद गोडसे,ग्रा.प.सदस्य संदीप कोठारी, विनोद गरड, शांताराम सुतार, संतोष वाघमोडे, योगेश कर्णेवर,राजु गरड, अर्जुनराव सरक,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आनंद मोरे, तालुका कार्याध्यक्ष धनंजय घोरपडे, संग्राम जगताप,मेजर आनंद पवार,राजु गरड,सागर बादल , सुहास गायकवाड इत्यादी उपस्थित होते.जेऊर मधील बाजारतळात असलेल्या ग्रामपंचायत हॉल मध्ये ६५जणांनी रक्तदान केले तसेच सोलापुरच्या अक्षय ब्लड बँकेने रक्त संकलन केले.

हेही वाचा-‘अनाथ मुलगी दत्तक घ्या’ असा व्हाट्सअपवर फिरणारा मेसेज बेकायदेशीर; होऊ शकते बालकांची विक्री मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे- घेणे कायद्याने गुन्हा

राजकीय सीमा मोडून, देशात प्रत्येकाच्या स्टेट्सवर झळकणारे व्यक्तिमत्त्व; साधी राहणी उच्च विचारसरणी असलेलं लोकाभिमुख नेतृत्व ‘मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी’

सदरील रक्तदान शिबिरासाठी सरपंच उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य,पी ग्रुपचे कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.

litsbros

Comment here