क्रीडाराष्ट्रीय घडामोडी

आनंदवार्ता; भारताला मिळाले ऑलम्पिकमध्ये दुसरे पदक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आनंदवार्ता; भारताला मिळाले ऑलम्पिकमध्ये दुसरे पदक

जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या नारीशक्तीचा दबदबा कायम राखत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधूने कांस्य पदक पटकावले.

मीराबाई चानू यांच्या पाठोपाठ पी.व्ही सिंधूने मिळवलेले ऐतिहासिक यश इतर सर्व महिलांसाठी आदर्शवत आहे.

पी.व्ही सिंधूचे हार्दिक अभिनंदन !

litsbros

Comment here