करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
थंडी गायबच परंतु पुन्हा पावसाचे संकेत
केतूर (अभय माने) ढगाळ वातावरण निवळत असतानाच आता कडाक्याची थंडी पडणार ही अशा नागरिकांना होती परंतु हवामान खात्याने मात्र पुन्हा एकदा पावसाची संकेत दिले आहे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून हिवाळा ऋतु गायब झाल्या सारखाच झाला आहे त्यातच आता थंडी नाहीतर पुन्हा पावसाची संकेतामुळे रब्बी हंगामातील पेरण्या होणार का ? हा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हेही वाचा- कोणकोणत्या मार्गावर सुरू आहे एसटी, जाणून घ्या सविस्तर
Comment here