गौरी विसर्जन;महिला भाऊक

गौरी विसर्जन;महिला भाऊक

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागासह संपूर्ण करमाळा तालुक्यात गौरी विसर्जन करताना महिला मंडळी भावुक झाल्या होत्या.यावेळी महिलांनी पारंपारिक पद्धतीने दोरे घेतले.दोरे घेण्यासाठी आलेल्या महिलांना,दहीभात, साखर यांचा प्रसाद देण्यात येत होता.

गुरुवार (ता. 12) सेजी भक्तीभावाने पूजा करून गौरीपुढे नैवेद्य ठेवण्यात आला.बुधवार (ता.11) रोजी सायंकाळ रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने व्यत्यय आला होता तरीही बहुतांश महिला गौरी दर्शनाला बाहेर पडल्या होत्या.


हेही वाचा – निधन वार्ता : केत्तूर येथील ज्येष्ठ नागरिक आण्णा मोरे यांचे निधन

विठ्ठलवाडीचे दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड होणार डॉक्टर दोघांनाही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश ; आर्या स्कूलचे एकाच वर्गातील माजी विद्यार्थी

गुरुवार (ता. 12) रोजी रात्री 9.51 पर्यंत गौरी विसर्जन असल्याने सायंकाळपासून गौरी समोर केलेली सजावट,विद्युत रोषणाई काढण्यासाठी महिला मंडळीची गडबड सुरू होती.यावेळी महिला भावुक झाल्या होत्या.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line