करमाळाधार्मिकसांस्कृतिक

करमाळा शहरातील नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने साकारली ‘ही ‘ अनोखी आरास, पाहण्यासाठी लोकांनी केली तुफान गर्दी 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने साकारली ‘ही ‘ अनोखी आरास, पाहण्यासाठी लोकांनी केली तुफान गर्दी 

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने केदारनाथ मंदिर दर्शन व पृथ्वी प्रदिक्षणा हे आरास सादर करण्यात आले होते.येथील केदारनाथ मंदिर पूर्णपणे लाकडांच्या मदतीने साकारण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तेवढ्याच प्रमाणात हा आरास पाहण्यासाठी गर्दी झाली होती.


या मंडळाचे हेच वैशिष्ट्य आहे की दर वर्षी काही ना काही अप्रतिम आरास शहरवासीयांसाठी सादर करतात. त्याच प्रमाणे मिरवणुकीचे नियोजन व डेकोरेशन करण्यात हे मंडळ तेवढाच अप्रतिम आहे. यासाठी मंडळाचे सर्व लहान मोठे कार्यकर्ते सर्व सदस्य आवर्जुन उपस्थित राहून जेवढे सहकार्य मंडळासाठी करता येईल तेवढं करण्याचं काम करतात.

litsbros

Comment here