क्रीडामाढासोलापूर जिल्हा

दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी अंजनगाव (खे) येथील ‘या’ खेळाडूची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी अंजनगाव (खे) येथील ‘या’ खेळाडूची निवड

माढा प्रतिनिधी: गोवा येथे जनरल CDS बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या tournament मधे विजेत्या संघातून दुबई येथे होणार्‍या स्पर्धेसाठी माढा तालुक्यातील अंजनगाव (खे) क्रिकेट क्लब चा स्टार खेळाडू संदीप पाटेकर याची निवड करण्यात आली आहे.

एका शेतकरी कुटुंबातील खेळाडूची निवड झाल्याने परिसरातून संदीप याचे कौतुक केले जात आहे.    अंजनगाव(खे) ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील खातगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; नऊ दिवसात उखडला रस्ता

दुर्दैवी घटना: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक, बहीण- भावाचा मृत्यू

यावेळी अंकुश लटके,नागेश इंगळे,अजिंक्य पाटील,विनायक चौगुले,व्यंकट पाटील,विशाल क्षिरसागर,व अंजनगावचे सर्व क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here