दिवाळीपूर्वी करमाळा तालुक्यातील शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेची गडबड सुरू

दिवाळीपूर्वी करमाळा तालुक्यातील शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेची गडबड सुरू

केत्तूर (अभय माने) नवीन शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र संपत आले आहे.या सत्रातील दिवाळीपूर्वी घेण्याचे नियोजन बहुतेक शाळा व्यवस्थापनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांची लगबग सुरू झाली आहे.

हेही वाचा – कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी – नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

करमाळा तालुक्यातील काही शाळांच्या सत्र परीक्षा सुरू झालेल्या आहेत तर बहुतांशी शाळांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. आपापल्या स्तरावर शाळा प्रश्नपत्रिका काढून परीक्षेचे नियोजन करतात त्याप्रमाणे नियोजन सुरू आहे.ज्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत त्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वी पेपर तपासून होणार आहेत करमाळा तालुक्यातील प्रथम व माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांची लगबग मात्र सुरू झाली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line