दिलमेश्वर येथील युवकांकडून पावसाने नुकसान झालेल्या आदिवासी बांधवाना मदतीचा हात

दिलमेश्वर येथील युवकांकडून पावसाने नुकसान झालेल्या आदिवासी बांधवाना मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी –
करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर येथे 26 मे रोजी झालेल्या गारांच्या पावसाने नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांच्या मदती साठी बारामती चे अनिकेत मोहिते करमाळ्याचे अतुल राक्षे आले धावून समाज बांधवांच्या आर्थिक सहकार्यातून आदिवासी बांधवांच्या 6कुटुंबाला दिले गॅस सिलेंडर लाईट शिगड्या तांदूळ व लहान मुलांना खाऊ हि दिला.

या वेळी अनिकेत मोहिते यांना आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व प्रकारच्या सोयी सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करु असे आवाहन त्यांनी केले

हेही वाचा – दत्तकला इंटरनॅशनल स्कूल भिगवण ची 100% निकालाची परंपरा कायम ; ‘हे’ आहेत प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

या वेळेस अनिल मारकड,मेहुल राक्षे, अशोक नगरे, गणेश मारकड,दत्ता राक्षे , शिवाजी राक्षे, अभिजीत राक्षे,
अनिल मारकड,मेहुल राक्षे, अशोक नगरे, गणेश मारकड,दत्ता राक्षे , शिवाजी राक्षे, अभिजीत राक्षे इत्यादी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line