धनगर संघर्ष समिती च्या प्रदेश युवक उपाध्यक्ष पदी दादासाहेब येडे यांची निवड

धनगर संघर्ष समिती च्या प्रदेश युवक उपाध्यक्ष पदी दादासाहेब येडे यांची निवड

केत्तूर प्रतिनिधी –महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती च्या युवक उपाध्यक्ष पदी दादासाहेब विठ्ठल येडे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री माजी खासदार डॉ विकास महात्मे यांच्या हस्ते मुंबई येथे येडे यांना पत्र देऊन ही निवड करण्यात आली.

हेही वाचा – जिल्हा नियोजन समितीवर निवड होताच पहील्याच बैठकीत दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या ‘या’ प्रश्नावर उठवला आवाज

यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

या वेळी प्रदेश अध्यक्ष आनंत बनसोडे,प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी महीला आघाडी प्रदेश अध्यक्ष शितलताई चिंचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.दादासाहेब येडे यांनी भारतीय जनता पक्षाचे विविध भुषविले असुन महाराष्ट्र राज्य भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस,सह तालुका व जिल्हा पातळीवरील विविध पदे भूषविली आहेत त्यांची निवड झाल्यानंतर केत्तूर सह विविध गावातून स्वागत होत आहे.माजी राज्यमंत्री आमदार राम शिंदेसर यांनी येडे यांचे अभिनंदन केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line