दिपक ओहोळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

दिपक ओहोळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी – दि.१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरले येथील शिक्षक श्री. दिपक भगवान ओहोळ यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत यश

शरदचंद्रजी पवार सभागृह,जिल्हा परिषद पुणे येथे रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण संचालक महेश पालकर,सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, पीसफुल एज्युकेशनच्या सचिव व्हिक्टोरिया,प्रशासन अधिकारी काळे,संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड व सचिव सत्याजित जानराव इ.मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

karmalamadhanews24: