माढा

विजयकुमार संचेती यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विजयकुमार संचेती यांचे निधन

कुर्डुवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका)
विजयकुमार शिवलाल संचेती ( वय ७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे कुर्डुवाडी येथिल नुतन विघालयात त्यांनी मुख्याध्यापक म्हणुन काम पाहिले होते त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

litsbros

Comment here