निधन वार्ता; दत्तात्रय गिरंजे यांचे आकस्मिक निधन
केतूर ( प्रतिनिधी) : केत्तुर तालुका करमाळा येथील रहिवासी व टीव्ही मेकॅनिक दत्तात्रय मनोहर गिरंजे (वय 37) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने बुधवार (दि.1) निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.