धक्कादायक! एकाच कुटुंबातील चाैघांनी संपवलं जीवन

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चाैघांनी संपवलं जीवन

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबुर येथे एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारस घडली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत

सणबुर गावातील एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केली आहे. त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. या घटनेत आनंदराव जाधव, सुनंदा जाधव, संतोष जाधव तसेच पुष्पलता दस यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे सणबूर गावावर शाेककळा पसरली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. दरम्यान ही आत्महत्या आहे की अन्य काय याचा तपास व्हावा अशी चर्चा गावात सुरु आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line