क्राइम

धक्कादायक: बापानेच केला पोटच्या मुलीचा खून 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: बापानेच केला पोटच्या मुलीचा खून 

नाशिक जिल्ह्यात पित्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना समाेर आली आहे. पाेलिसांनी संबंधित पित्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पाेलिस करीत आहेत. 

ज्योती किसन भारती या चाेवीस वर्षीय युवतीचा तिच्या पित्याने खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

वारंवार घरातील किरकोळ वादातून घर सोडून निघून जात असल्याने पित्याने आपल्याच मुलीला आयुष्यातून संपविले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाेलिसांनी संशयित आरोपी किसन भारती यास ताब्यात घेतले आहे. 

litsbros

Comment here