महाराष्ट्र

काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

काँग्रेसचे विद्यमान कोल्हापुर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याची बातमी कळाली व तीव्र दुःख झाले. हैद्राबाद येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर दुपारी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

litsbros

Comment here