मनोरंजनरोजगार

आता चहा पिऊन झाल्यावर कप बिनधास्त खा!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आता चहा पिऊन झाल्यावर कप बिनधास्त खा! 

कोल्हापूर : कॅफे, रेस्टॉरंटमध्ये अथवा टी-स्टॉलवर चहा, कॉफी पिऊन झाल्यानंतर त्याचा कागदी कप सर्रासपणे टाकून दिला जातो.

मात्र, कोल्हापुरात आता चहा, कॉफी घेतल्यानंतर त्याचा कपही खाता येणार आहे. कोल्हापुरात बिस्किट कपची निर्मिती करण्यात आली आहे.

येथील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे, राजेश खामकर यांनी पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती करून प्लास्टिक, कागदी कपला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मात्र, कोल्हापुरात आता चहा, कॉफी घेतल्यानंतर त्याचा कपही खाता येणार आहे. कोल्हापुरात बिस्किट कपची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा-पोथरे -निलज ग्रामपंचायत मध्ये बागल-पाटील युतीचा झेंडा; क्लिक करून वाचा, कोण झाले सरपंच व उपसरपंच.?

मंगेश चिवटे लिखित ‘कमलाभवानी आणि करमाळयाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तकाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले प्रकाशन

येथील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे, राजेश खामकर यांनी पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती करून प्लास्टिक, कागदी कपला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

litsbros

Comment here