ब्रहमा चैतन्य विघागिरी आनंदगिरी महाराज यांच्या १८व्या पुण्यतिथी निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ब्रहमा चैतन्य विघागिरी आनंदगिरी महाराज यांच्या १८व्या पुण्यतिथी निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

केम प्रतिनिधी
ब्रहम चैतन्य विघागिरी महाराज यांच्या १८व्या पुण्यतिथी निमीत्त श्री उत्तरेश्वर मंदिरात दि २९सप्टेंबर रोजी विविध धामींक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री उत्तरेश्वर देवस्थान चे महंत जयंतगिरी महाराज व चेअरमन दादासाहेब गोडसे यानी दिली.

या निमित्त सकाळी ८ते१०या वेळेत श्री ऊत्तरेश्वर मंदिरातील सर्व देवस्थानला व साधु संताच्या समाधिस अभिषेक
तसेच १०ते१२या वेळेत ह,भ,प, ज्ञानेश्वर पाटील (दहिवली)यांचे सुश्राव्य कीर्तन होईल त्यानंतर १२’०:५मि,पुष्प वृष्टी व आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे आहे.

हेही वाचा – श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

तरी केम व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ द्मावा असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विविध आखाडयातील साधू संत उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी महाराजांचे भक्तगण परिश्रम घेत आहेत

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line