भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जेऊर येथे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा
केतूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील जेऊर येथे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्सावात व दुधाचा अभिषेक करुन साजरा करण्यात आला.
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते अभिषेक करुन व चौकात शिवध्वज उभाकरुन शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष आनंद मोरे तालुका संघटक राजाभाऊ जगताप कार्याध्यक्ष धनंजय घोरपडे मा सभापती शेखर गाडे जेऊर शहराध्यक्ष किरण मोहिते जेऊर शहर अध्यक्ष अविनाश पाबळे शहर कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव शहर उपाध्यक्ष नानासाहेब जाधव सर्कल गायकवाड भाऊसाहेब मुबारक शेख
करमाळा नगरपालिकेने ‘त्या’ 62 सफाई कामगारांना कायम सेवेत घ्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू
मेजर आनंद पवार सुहास गायकवाड़ तैशिफ शेख बलभिम जाधव सत्यम सुर्यवंशी अजित कांडेकर संग्राम गायकवाड निलेश काटेकर अजिनाश माने अरुणकाका गावडे माधव कांडेकर कल्याण चव्हाण मेजर निलेश पवार महादेव कुंभार गणेश सव्वासे आदी जण उपस्थित होते.
Comment here