करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा तालुका भाजप युवा मोर्चा तालुका सचिवपदी करण निकम यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका भाजप युवा मोर्चा तालुका सचिवपदी करण निकम यांची निवड

केत्तूर (अभय माने ) केत्तूर येथील करण विठ्ठल निकम यांची करमाळा तालुका भाजप युवा मोर्चा तालुका सचिव करमाळा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा – करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

यावेळी उपस्थित तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार व भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व ओंकार खाडे,अतुल गाडे व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.निवडीनंतर निकम यांनी भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

छायाचित्र-करमाळा : करण निकम यांची भाजपा युवा मोर्चाच्या तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी.

litsbros