माढा

उपळवटे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मुलांची आरोग्य तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळवटे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मुलांची आरोग्य तपासणी

उपळवटे (प्रतिनिधी संदीप घोरपडे):

माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मुलांची आरोग्य तपासणी उपळवटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपळवटे येथे केली आहे.

त्यानंतर उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे सर यांनी दिली आहे.

त्यानंतर उपळवटे येथील नागरिकांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज गावातील प्रत्येक नागरिकांनी लावलेला आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे प्रकाश पांडुरंग भवर सर हरिदास विठ्ठल मोळीक सर अरविंद विठ्ठल सुरवसे सर मंदाताई अंकुश खोसे मॅडम ज्योतीराम बिभीषण तळेकर सर प्राथमिक आरोग्य केंद्र देवयानी कदम मॅडम शोभा ढगे कविता गाडे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here