अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे शालेय विदयार्थ्यांना वह्यांचे वाटप

अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे शालेय विदयार्थ्यांना वह्यांचे वाटप

माढा प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.


अंजनगाव खेलोबा येथील जिल्हा परिषद शाळा, श्री खिलोबा विद्यालय, देवकते वस्ती ,तांबोळी वस्ती ,भंडारखीळा वस्ती शाळा तसेच गावातील आश्रम शाळा या ठिकाणी विद्यार्थयांना वह्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्याने चिमुकल्यांचे चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे हास्य दिसत होते.

हेही वाचा – मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी – ए.पी.आय नेताजी बंडगर उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात गेस्ट लेक्चरचे आयोजन

अमेरिकेतील संस्थेच्या वतीने वक्ते जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

यावेळी विठ्ठल शुगर चे शेती अधिकारी नितीन पवार, निलेश झोडे,रोहित काळे, नाईकनवरे याचबरोबर गावातील DRP पाटेकर,नागेश इंगळे ,दत्ता पाटेकर ,किरण पाटेकर ,सागर मसुरकर,दादा नाईक नानासाहेब वाघमोडे, लटके साहेब ,तात्या लटके,रवी इंगळे इत्यादी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line