करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
आवाटी येथील मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नागरिक मुराद खान यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन
करमाळा(प्रतिनिधी) ; आवाटी तालुका करमाळा येथील मुस्लिम समाजातील वयोवृद्ध तसेच जेष्ठ नागरिक मुराद उस्मान खान वय 102 यांचे आवाटी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले तीन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे ते मनमिळावू तसेच शांत व धार्मिक स्वभावाचे होते.
माढा तहसील कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाच्या वतीने ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन
त्यांच्यावर आवाटी येथे मुस्लिम कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment here