आरोग्यताज्या घडामोडीरोजगार

बिग ब्रेकिंग:आरोग्य विभागाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी केेली घोषणा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बिग ब्रेकिंग:आरोग्य विभागाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी केेली घोषणा

महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण, अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली.

हेही वाचा – ज्योतिर्लिंग गणेश मंडळातर्फे कुंभेज येथील शिंदे वस्ती शाळेला देणगी

महाराष्ट्रातील पैलवानांना शासनाने मानधन द्यावे; महाराष्ट्र चॅम्पियन पै.पल्लवी सुपनवरची मागणी

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं देखील म्हटलं आहे.कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

litsbros

Comment here