आई, वडील रोजंदारीवर कामाला, मुलीने पटकाविले ९६ टक्के गुण; अँड्रॉइड मोबाईल देउन सन्मान

आई, वडील रोजंदारीवर कामाला, मुलीने पटकाविले ९६ टक्के गुण; अँड्रॉइड मोबाईल देउन सन्मान

केम (प्रतिनिधी संजय जाधव);
आई, वडील रोजंदारीवर काम करतात घरची परिस्थिती बेताची पण या परिस्थितीवर मात करीत मुलीने दहावीच्या परीक्षेत ९६टक्के गुण मिळवून केम केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला, श्रावणी वेदपाठक हिच्या आई सोनिया वेदपाठक या केम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोजंदारीवर कॉम्प्युटरची कामे करतात.

तर वडील रोजंदारीवर डि,सी,सी, बॅंक येथे शिपाई म्हणून टेपंर वारी काम करतात श्रावणी वेदपाठक हिला केम येथील क्लासेस च्या संचालिक नागटिळक मॅडम यांनी तिचा मोफत क्लास घेतला नागटिळक मॅडम चे तिला बहू मूल्यं मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा – उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत; मार्च एप्रिल महिन्यात सोळाशे एकरावरील केळीच्या बागा जमिनदोस्त

मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ‘ हे’ असतील नवीन थांबे, कधीपासून होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर

तिची परिस्थिती गरीबीची असल्याने मोफत क्यालास घेतला नागटिळक मॅडम चे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा नागटिळक साहेब यानी मोबाईल देउन सन्मान केला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line