आरोग्यकरमाळामाढा

सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील पाचशे लोकांची थर्मल स्कॅनिग मशीनद्वारे तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा (प्रतिनिधी) : कोरोना या रोगाने संपुर्ण जगात थैमान घातले असून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गावातील लोकांना होऊ नये म्हणून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी खबरदारी उपाय म्हणून सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील आतापर्यंत पाचशे नागरिकांचे मशीनद्वारे थर्मल स्कॅनिग करण्यात आले आहे. 

याशिवाय ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबीर मोफत हॅन्डवाशचे वाटप करण्यात आले असून याचबरोबर गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे या कामासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिजले भाऊसाहेब ,

ग्रामसेवक भाऊसाहेब भुजबळ , सरपंच श्रीमती पुष्पलता गोडगे मनोज घनवट पोलिस पाटील कोतवाल आरोग्य सेविका आशा वर्कर कोव्हीड वाॅरीयर्स गावातील युवक व नागरिकांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवण्यात आले आहे.

आमदार प्रणिती शिंदे Live

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 28 mei 2020

https://www.instagram.com/p/CAiC-JsAwOM/?igshid=s4rg16f4xmz

#लाईव्ह आहेत, श्रीमती.#वीणा_पवार मॅडम ( #मुख्याधिकारी #करमाळा #नगरपरिषद) Live आहेत. कमेंट करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहराविषयी बोला- संवाद साधा.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Vrijdag 22 mei 2020

https://www.instagram.com/p/CAICbPUAWXB/?igshid=1lxrjmawsph5f

https://www.facebook.com/karmalaNewsLive/videos/1673315989475952/

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 19 mei 2020

निरागस बालके अन बोबडे बोल

#किती_गोड_किती_निरागसमराठीतील तुफान गाजलेले 'प्रीतीत ये ना, जवळ घे ना', हे गाणे आपल्या बोबड्या बोलांनी गाणारे दोघे चिमुरडे. नक्की ऐका, खूप सुंदर आहे. #ViralVideo

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 27 mei 2020

करमाळाकरांचा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा
👇👇
*https://www.facebook.com/groups/1149136831854561/?ref=share*

litsbros

Comment here