करमाळाशैक्षणिकसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

वाशिंबे चे रमेश यादव सर यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ सोलापूर येथे प्रदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर– आदर्श मुख्याध्यापक रमेश यादव यांना पुरस्कार प्रदान करताना सुलभा वठारे,सहशिक्षक व मान्यवर

केतूर ( राजाराम माने ); डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे (ता.करमाळा )येथील शिक्षक रमेश यादव यांना डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद सोलापूर यांचे तर्फे “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार ” शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे व सर्व शिक्षक व कर्मचारीवृद उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्या बद्दल वाशिंबे ग्रामस्थांच्या वतीनं यादव यांचे अभिनंदन केले

हे ही वाचा : जिल्हा परिषद शाळा गौळवाडीची चिमुकली स्नेहल फाळके वादविवाद स्पर्धेत प्रथम

litsbros

Comment here