करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय घडामोडीसोलापूर जिल्हा

‘मराठा आरक्षण’ बाबत मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम निकाल : निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुंबई (२७ जून) – मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षण प्रकरणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निकालाची सुनावणी दु. ३ वा. होणार असून याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा काढून तसेच विविध प्रकारे आंदोलन करुन आरक्षणाची मागणी केली होती. या निकालाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे लक्षही या निकालाकडे लागल्याचे दिसत आहे.

litsbros

Comment here