जेऊरपंढरपूरपुणे

दौण्ड-मनमाड सेक्शन मध्ये इजिनियरींग ब्लॉकमुळे ‘या’ रेल्वेगाड्या रद्द व वेळेत बदल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मध्य रेल, सोलापुर विभागावरील दौण्ड-मनमाड सेक्शन मध्ये इंजिनियरिंग ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे सोलापुर विभागातून धावणा-या गाड्या दिनांक 26.09.2019 पासून तीन महिन्या करिता रद्द/आशिंक रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु कार्य पूर्ण न झाल्यामुळे रद्द /आशिंक रद्द्चा आवधी 31-03-2020 पर्यत वाढविण्यात आली आहे. त्या खालील प्रमाणे आहे. 

1. गाडी क्रमाक 51421 पुणे-निजामाबाद पॅसेंजर दिनांक 03.01.2020 ते 31.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमाक 51422 निजामाबाद-पुणे पॅसेंजर दिनांक 02.01.2020 ते 30.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.
3. गाडी क्रमाक 11001 साईनगर-पंढरपुर एक्सप्रेस दिनांक 27.12.2019 ते 31.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.

⚫ राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची करमाळयात येऊन बागलांवर अप्रत्यक्ष टीका

⚫ करमाळयातील मुस्लिम समाज आक्रमक, तिरंगा हाती घेऊन काढला भव्य मोर्चा

⚫ पुस्तक प्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती १ वेळा नाही तर ३ वेळा का जाळली..?

4. गाडी क्रमाक 11002 पंढरपुर-साईनगर एक्सप्रेस दिनांक 27.12.2019 ते 31.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.
5. गाडी क्रमाक 51033 मुंबई-साईनगर एक्सप्रेस दिनांक 27.12.2019 ते 30.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.
6. गाडी क्रमाक 51034 साईनगर-मुंबई एक्सप्रेस दिनांक 27.12.2019 ते 31.03.2020 पर्यत रद्द करण्यात आली आहे.

1. दिनांक 26.12.2019 पासून गाडी क्रमांक 57516 नांदेड–दौंड पॅसेंजर गाडी आपल्या गंतव्य स्थानाकपर्यंत धावेल. नांदेड ते दौंड रेल्वें स्टे्शन पर्यंत धावणार आहे आणि दिनांक 27.12.2019 पासून गाडी क्रमांक 57515 दौण्ड – नांदेड पॅसेंजर ही गाडी दौण्ड रेल्वे स्टेशनवरून आपल्या निर्धारीत वेळेनुसार सुटेल.
तरी सर्व संबंधित रेल्वेत प्रवाशांनी गाड्या मध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा.
—–

मध्य- रेल. मण्डल रेल प्रबंधक का कार्यालय, वाणिज्य शाखा, सोलापुर.

litsbros

Comment here