करमाळाशैक्षणिक

केत्तूर परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर ता :३ (राजाराम माने) : नेताजी सुभाष विद्यालय केतूर (करमाळा) केंद्र क्रमांक ३०४४ येथे दहावी शालांत बोर्ड परीक्षा सुरु झाली.केंद्र संचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.शिंदे व उपकेंद्रसंचालक म्हणून पर्यवेक्षक डाॕ.एस.डी.मुरुमकर हे काम पहात आहेत.

करमाळा तालुक्यातील विश्वसनीय वस्त्रदालन

सदर केंद्रावर भिलारवाडी,कुंभारगाव,कोर्टी,सावडी,केत्तूर या शाळेतील २८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.यावेळी उपसरपंच ॲड.संतोष निकम,माजी प्राचार्य एम.एन.सोनवणे,विद्यार्थी पालक उपस्थीत हौते.

Advertising3
Advertising 4

litsbros

Comment here