अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरसराजकारणसांगोलासोलापूर जिल्हा

करमाळा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर, क्लिक करून पहा करमाळयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समिती आरक्षण कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.

मागील काळात अनुसूचित जाती साठी राखीव असणारे करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद यावेळी सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे अनेक मातब्बर इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पहा कोणत्या तालुक्यात कोणासाठी राखीव

1. माळशिरस SC महिला

2.अक्कलकोट SC सर्वसाधारण

3. पंढरपूर OBC महिला

4.उत्तर सोलापूर सर्वसाधारण

5.मंगळवेढा सर्वसाधारण महिला

6.मोहोळ सर्वसाधारण महिला

7.सांगोला सर्वसाधारण महिला

8.करमाळा सर्वसाधारण

9.दक्षिण सोलापूर OBC महिला

10.माढा OBC सर्वसाधारण

11.बार्शी सर्वसाधारण

हेही वाचा 👇राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना, आता तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या ‘नगर-टेंभुर्णी’ महामार्गाचे काम होणार का.?

litsbros

Comment here