करमाळाताज्या घडामोडीमाढाशैक्षणिक

करमाळयाची पूजा झाली कोकणची ‘कृषिकन्या’ – भगतवाडीच्या कन्येचा कोकण कृषी विद्यापिठात प्रथम क्रमांक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा(प्रतिनिधी) : भगतवाडी ता.करमाळा येथील पुजा शंकर गुंजाळ हिने डाॅ बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवन (चिपळुन) या विद्यालयात कृषी अभियांत्रिकीसाठी वर्ष 2017-18 मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सिने अभिनेते दिंगबरावजी नाईक यांच्या हस्ते कु पुजा हिला रोख बक्षिस सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. भगतवाडी येथेही पुजा हिचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

litsbros

Comment here