आरोग्यकरमाळाताज्या घडामोडी

जि.प अध्यक्षांची करमाळा कोव्हीड सेंटरला भेट

जि.प अध्यक्षांची करमाळा कोव्हीड सेंटरला भेट

केतूर (राजाराम माने) : आज शुक्रवार (दि.२४) रोजी जि.प.अध्यक्ष मा. अनिरुद्ध कांबळे यांनी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात असणार्या कोव्हीड सेंटरला भेट दिली. त्यावेळी गेल्या काही दिवसात पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांशी संवाद साधुन त्यांना जाणवनारी लक्षणे,अडचणी,सोयी,सुविधा यांविषयी माहिती घेतली,कोव्हीड सेंटरमधील स्वच्छते संबधी प्रशासनाला सुचना केल्या.

करमाळा तालुक्यात आज शुक्रवारी ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह; वाचा कुठले आहेत रुग्ण.?

सध्या कोव्हीड सेंटरमधील सर्व रुग्ण non symptomatic असुन, प्रशासन रुग्णांची घेत असलेल्या काळजी बद्दल समाधान व्यक्त केले.


यावेळी तहसीलदार समीर माने, पं.स.सभापती गहीनीनाथ ननवरे, गटविकास अधिकारी खरात साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. घोगरे, युवक नेते अजितदादा तळेकर, ज्ञानेश पवार उपस्थीत होते.

litsbros

Comment here