आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

उपळवटे येथे ७० नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळवटे येथे ७० नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

उपळवटे (संदिप घोरपडे ) ;

माढा तालुक्यातील उपळवटे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत उपळवटे च्या वतीने घेण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिरामध्ये 45 वर्षा पुढिल 70 नागरिकांनी घेतली कोरोना ची लस अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणी कोरोना ची सर्व नियमावली पाळुन कोरोना ची लस घेतली आहे.

उपळवटे गावचे ग्रामसेवक हनुमंत बनते भाऊसाहेब यांनी उपळवटे सर्व गावामध्ये लसीकरण होणे गरजेचे आहे असे सांगितले उपळवटे आरोग्य केंद्र सिस्टर शोभा कदम कविता गाडे बाई सपाटे व प्राथमिक शाळेचे शिक्षक बालाजी माळी गुरुजी तळेकर गुरूजी अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम नागरिकांची सेवा करित आहेत याचा खुप अभिमान आहे असे सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी सांगितले.

लाॅकडाऊन हळू हळु शिथील होत असले तरी उपळवटे गावातील नागरिकांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे असे उपळवटे ग्रामपंचायत संगणक परिचारक अंगद शेळके यांनी सांगितले .

हेही वाचा-आ.संजय मामा, खरंच तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून त्यांना ‘मामा’ बनवलय का.? तुम्ही गप्प का.?

पदोन्नतीमधील रद्द केलेले आरक्षण तात्काळ लागू करा; करमाळा रिपाई आठवले गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

यावेळी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटिल ग्रामपंचायत सदस्य राहुल घाडगे साहेब ग्रामसेवक हनुमंत बनते भाऊसाहेब सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे ग्रामपंचायत सदस्य तानाजी गायकवाड विनोद घाडगे श्रीमंत घाडगे अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम उपळवटे आरोग्य केंद्र सिस्टर शोभा कदम कविता गाडे बाई सपाटे तळेकर गुरूजी केम सुनिल खुपसे रमेश लोहार श्रीधर गरड पाटिल सुभाष खुपसे सर आदि मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here