करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

उंदरगाव शिवारात शेतातील पाईपलाईनची मोडतोड;अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उंदरगाव शिवारात शेतातील पाईपलाईनची मोडतोड;अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा, दि. २४- तालुक्यातील उंदरगाव शिवारात शेतातील पाईपची अज्ञात व्यक्तीने दगड घालून मोडतोड केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला आहे.

सदर प्रकारात वैशाली गोडगे यांच्या उंदरगाव शिवारातील शेती गट नंबर ३८/१/ब मध्ये अज्ञात इसमाने नुकसान करण्याच्या हेतुने साधारणतः पंचवीस पाईपची मोडतोड केली आहे. मंगळवारी गोडगे या शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा – बापरे! पाटील यांच्या कारखान्यात वायू गळती; दोन कामगारांचा मृत्यू तर 8 पेक्षा जास्त जखमी

सापडलेला अँड्रॉइड मोबाईल केमच्या भाजप अध्यक्षांनी केला परत

यात पाईपलाईन, टी यांची मोडतोड करून मोठे नुकसान केले आहे. सदर प्रकरणाचा लवकरात लवकर पोलीस तपास करून आरोपीला अटक करण्याची मागणी गोडगे यांनी केली आहे.

litsbros

Comment here