करमाळाक्राइम

उमरड हद्दीतील अवैध धंद्या विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची कारवाई

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड हद्दीतील अवैध धंद्या विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची कारवाई

वार्ताहर: करमाळा तालुक्यात चालू असलेल्या दारूविक्री विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने कारवाई करत करमाळा – वीट रोडवरून अवैध दारू घेऊन झालेल्या चाललेल्या उमरड येथील अशोक रामा बदे, नितीन आनंदराव मारकड व मालक सचिन हरीश्‍चंद्र कोठावळे या तिघांवर कारवाई केली.

अवैधरित्या दारू वाहतूक करत असताना त्यांच्या ताब्यातील दारू व वाहतुकीस वापरलेली मोटरसायकल जप्त करून त्यांचे विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

litsbros

Comment here