करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
..म्हणून लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता’ मधील ‘बबिता’ ला अटक करा, म्हणून सुरू आहे सोशल मीडियावर ट्रेंड
मुंबई- सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा मधील फेमस अभिनेत्री बबिता हिला अटक करण्याची मागणी तिचे चाहते स्वतः करत आहेत. आणि सोशल मिडीयावर #ArrestMunmunDutta हा ट्रेंड मोठा प्रमाणात चालू आहे.
मुनमुन दत्त म्हणजे बबिता हि सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणवर अक्टी व्ही असते तिचे स्वतःचे युट्यूब चैनल देखील आहे.
त्यावर ती व्लोग टाकत असते आणि त्याच मुळे तिने काल विडीयो अपलोड केला आणि त्यामध्ये ती म्हणत होती मला सुंदर दिसायचं आहे. परंतु भंगी सारख नाही आणि तिने हा जातीवाचक शब्द वापरल्या मुळे सोशल मिडीयावरील सर्वच मंडळी मोठ्या प्रमाणात भडकली आणि तिला अटक करण्याची मागणी करत आहेत.
Comment here