राजकारणसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने यांची निवड

 सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाल्याने आज सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होऊन यात अध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यानंतर औपचारिक निवडणूक प्रक्रिया पार पाडून ही निवड जाहीर करण्यात आली. दिलीप माने यांच्या निवडीनंतर माने समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

उमरड येथील जय भवानी तरूण मंडळ गणपती मंडळाचा ’हा’ अनोखा उपक्रम

मंदिरं व हॉटेल व्यवसाय बंद; नारळ विक्रीवर झाला परीणाम

हॉटेल कामगाराने केली आत्महत्त्या: सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बंद कारखान्यांचे स्थीर आकार तरी घेऊ नये; संजय घोलप यांची मागणी

बैलाने गिळलेले सोने मालकाच्या प्रेमाखातर रातोरात काढले बाहेर

litsbros

Comment here