करमाळाजेऊर

आज पासून सुरू झाली पुणे-सोलापूर पॅसेंजर पण आता पॅसेंजर झाली एक्सप्रेस… वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आज पासून सुरू झाली पुणे-सोलापूर पॅसेंजर पण आता पॅसेंजर झाली एक्सप्रेस… वाचा सविस्तर

केत्तूर (अभय माने) ; कोरोना काळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या काळात बंद असलेली पुणे – सोलापूर – पुणे पॅसेंजरगाडी प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता गुरुवार (ता. 15) पासून एक्सप्रेस स्वरूपात सुरू झाली आहे .या गाडीतील सर्व डबे अनारक्षित असल्याने या मार्गावरील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

पुणे सोलापूर पुणे ही एक्सप्रेस गाडी पुण्याहून रात्री 11.00 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी ती सकाळी 7.55 ला सोलापूरला पोहोचेल.

सोलापूर येथून दुसऱ्या दिवशी हीच गाडी 11.40 ला सुटून पुण्याकडे धावेल व पुणे येथे सायंकाळी 7:25 ला पोहोचेल.

litsbros

Comment here